सोन्याचे दर उतरले, चांदीही झाली स्वस्त...!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 23 August 2017 


    नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात घसरण होत असताना दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर प्रतितोळा १५० रुपयांनी घसरले.  मंगळवारी सोन्याच्या दरात घट होत ते प्रतितोळा २९,८०० रुपयांवर पोहोचले.
    स्थानिक बाजारातील घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात घट झाली. सोन्यासह मंगळवारी चांदीचे दरही कमी झाले. चांदीच्या दरात १०० रुपयांची घसरण होत ते प्रतिकिलो ३९,९००वर पोहोचले.
    काही जागतिक कारणं आणि कमी मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. 

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Post a Comment

    0 Comments