'महिलांचे आरोग्य व आहार' याविषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 22 August 2017 


    'महिलांचे आरोग्य व आहार' याविषयावर दिलखुलास
    कार्यक्रमात मुलाखत
    मुंबई, दि. २२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात महिलांचे आरोग्य व आहार या विषयावर डॉ. शारदा निर्मल-महांडुळे यांची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता  वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत बुधवार २३ आणि गुरुवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
            आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना आपल्या आरोग्यासंबंधीत विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी महिलांनी आपले आरोग्य कशा पध्दतीने सांभाळावे,आपला आहार कसा असावा, वयाच्या प्रत्येक टप्यात आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयावर सविस्तर माहिती डॉ. शारदा निर्मल-महांडुळे यांनी दिलखुलास या कार्यक्रमात दिली आहे.
    ००००

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Post a Comment

    0 Comments