चौफाळयातील गोपाळकृष्ण मंदिरातील श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव...

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  
जय हिंद! वंदे मातरम्!
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व 
Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



पंढरपूर Live 15  August 2017

(नंदकुमार देशपांडे यांचेकडून) भगवान गोपाळकृष्ण की जय! च्या जयघोषात काल भल्या पहाटे चौफाळयातील गोपाळकृष्ण मंदिरातील श्रीकृष्णाची पुजा संपन्न झाली. मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी शेकडो भावीक भक्त हजर होते. 

हे मंदीर सुमारे 130 वर्षापुर्वीचे पुरातन आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर व गाभारा माळी समाज बांधवांनी विविध आकर्षक फुलांनी सजविला आहे.


या मंदिराची सर्व व्यवस्था रविकाका बडवे, संजयकाका बडवे, खंडु बडवे, प्रिया बडवे व परिवार पाहत आहे. पुजेनंतर भाविकांना केळीच्या प्रसादाचे वाटप झाले. हाॅटेल नंदनवन चे मालक विलासराव कुलकर्णी इंचगावकर यांनी प्रसाद म्हणून उपवासाचे लाडु वाटले. दिवसभर भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. रात्री 12 वा. मंदिराजवळ दहीहंडी फोडण्यात येते.




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



Post a Comment

0 Comments