शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन

पंढरपूर Live 14  August 2017 


           
  पंढरपूर दि.14:- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीयध्वजारोहणाचा शासकीय समारंभ उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्या हस्तेमंगळवार  दिनांक  15 ऑगस्ट  2017 रोजी  सकाळी 9.05  वाजता  तहसिल कार्यालय,पंढरपूर येथे होणार आहे.
या शासकीय ध्वजारोहण समारंभास स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर नागरीक  तसेच शासकीय -निमशासकीय कर्मचा-यांनी राष्ट्रीय पोषाखात, नियोजित वेळेपूर्वी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे, आवाहन तहसिलदार मधुसूदन बर्गे  यांनी केले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





Post a Comment

0 Comments