सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
मुख्य संपादक- भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 18 August 2017
सोलापूर दि. 18 :- शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्याक व वक्फ बोर्ड, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे -
शनिवार दिनांक 19 ऑगस्ट 2017 पहाटे 5.00 वाजता मुंबई येथून 12115 सिध्देश्वर एक्सप्रेसने कुर्डुवाडी, ता. माढा येथे आगमन व मोटारीने पंढरपूरकडे प्रयाण. 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व राखीव. सायं. 6.00 वाजता ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान समारंभ 2016 - 17 (स्थळ - संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप, पंढरपूर) कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 10.45 वाजता सोलापूर येथून 12116 सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
0 Comments