पंढरपूरमध्ये भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण...

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com


कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

***********************************

पंढरपूर Live 18  August 2017

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण श्री. आठवले यांच्या हस्ते झाले. डॉ. आंबेडकर चौक  येथे उभारण्यात आलेल्या पुर्ण आकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्यास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, नगराध्यक्षा साधना भोसले,  आमदार भारत भालके, आमदार दत्तात्रय सावंत,उपनगराध्यक्षा सुजाता बडवे, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, माजी नगराध्यक्षा उज्ज्वला भालेराव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील, राजाभाऊ सरवदे, सुनिल सर्वगोड, जितेंद्र बनसोडे यांच्यासह अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.




 


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Post a Comment

0 Comments