बघा कशी घडली जैन मंदिरातील चोरी.. काय चोरले चोरट्यांनी..? पंढरपूर तालुका पोलिसांनी दिलेली माहिती..!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 22 August 2017 


    वरील छायाचित्रातील सोनेरी वस्तु व पंचधातुच्या मुर्ती चोरटयांनी चोरून नेल्या आहेत.

    पंढरपूर तालुक्यातील मौजे शेगाव दुमाला येथील त्रिलोकतिर्थ जैन मंदिरात झालेल्या चोरीसंदर्भात पंढरपूर तालुका पोलिसांकडून समजलेली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे..

    दि. 21/8/2017 रोजी सायंकाळी 7 ते दि.22/8/2017 रोजीचे दुपारी 4 वाजणेच्या दरम्यान या मंदिरात अज्ञात चोरटयांनी चोरी केली. मंदिराच्या मुख्य दरवाजास व गाभाऱ्यास लावलेली कुलपे तोडून चोरटयांनी चोरी केली.


    गाभाऱ्यातील मुर्तीवरील सोनेरी पाॅलीसचे 10 छत्र, देवाच्या पंचधातुच्या 5 लहान मुर्ती, सोनेरी पाॅलीसचा कुंभासह कलश, एक चांदीचे सिंहासन, मुक्तीच्या मागे असलेल्या सोनेरी पाॅलीसचा मांडला, असा एकूण 68,000 रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरला.

    याबाबत प्रकाश मोतीचंद कस्तुरे रा. पेनूर, ता. मोहोळ यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली असून पुढील तपास पोहेकाॅ. क्षीरसागर हे तपास करत आहेत.

    याच मंदिरात झाली चोरी...

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Post a Comment

    0 Comments