सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
मुख्य संपादक- भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
- पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 18 August 2017
पंढरपूर : प्रतिनिधी
भोसे (ता. पंढरपूर) येथे डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बापूराव भगवान थिटे (वय, ४०) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
डॉ. थिटे यांनी आपल्या शेतातील झाडास गळफास घेतल्याचे शुक्रवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आले. थिटे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. रात्री उशिरापर्यंत पोलिसात या घटनेची नोंद झाली नव्हती.
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




0 Comments