प्रायोगिक नाटकांसाठी मिनी थिएटर होणार सवलतीच्या दरात उपलब्ध

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 22 August 2017 

    प्रायोगिक नाटकांसाठी मिनी थिएटर होणार सवलतीच्या दरात उपलब्ध
    मुंबई, दि. 22 :  प्रायोगिक नाटकांसाठी पु. ल. देशपांडे कला अकादमीतील मिनी थिएटर आता सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. प्रत्येक महिन्यातील दोन सत्रे (सत्रे उपलब्धतेनुसार) प्रायोगिक नाटकांसाठी 50 टक्के सवलतीच्या दराने देण्यात येणार आहे.
    नोंदणीकृत असलेल्या प्रायोगिक नाटय संस्थांना योग्य ते प्रमाणपत्र सादर केल्यानंतर ही सवलत मिळणार आहे. राज्य शासनाच्या अथवा राज्य स्तरावरील नाटय स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या प्रायोगिक नाटकांना ही सवलत मिळेल. ही सवलत त्या सत्राला असणाऱ्या दराच्या 50 टक्के असेल. तसेच अन्य कर स्वतंत्रपणे आकारण्यात येतील. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ही सवलतीची सत्रे देण्यात येतील.
    हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक201708211721121123 आहे

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Post a Comment

    0 Comments