स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालययेथे ध्वजारोहण संपन्न

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  
जय हिंद! वंदे मातरम्!
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व 
Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


पंढरपूर Live 15  August 2017 

      पंढरपूर,दि.15: स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसील कार्यालय येथेउपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुखयांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा  शासकीय कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी आमदार भारत भालके, पंचायत समितीचे सभापती दिनकर नाईकनवरे, जि.प.सदस्य वसंतनाना देशमुख, तहसिलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, सहायक निबंधक पी.टी.घुगे, नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे, महसुल नायब तहसिलदार सीमा सोनवणे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी तसेचअधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर पोलीस पथकाने मानवंदना दिली.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



Post a Comment

0 Comments