पंढरपूर चे माजी नगरसेवक सुनिल वाघमारे यांचे दुःखद निधन
आण्णा भाऊ साठे युवक संघटने चे जेष्ठ पदाधिकारी व प.न.प चे माजी नगरसेवक सुनिल नेमिनाथ वाघमारे यांचे दिनांक 14-8- 2017 रोजी दुपारी 2 वाजता मिरज येथील सिध्दिविनायख हाँस्पीटल मध्ये उपाचारा दरम्यान दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात आई,वडिल, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. काल त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंढरीतील अनेक मान्यवर, वाघमारे परिवारातील सदस्य, आप्त, इष्ट, नातलग व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरपूर LIVE च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

0 Comments