सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथे स्वातंञ्य दिनानिमित्त अनेक शाळांमध्ये वहया व खाऊ वाटप

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  
जय हिंद! वंदे मातरम्!
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व 
Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


पंढरपूर Live 15  August 2017 

मौजे चिकमहुद येथे स्वातंञ्य दिनानिमित्त युवासेना सांगोला तालुका प्रमुख मा. सुभाष किसन भोसले यांच्या वतीने जि. प. प्रा.शाळा चिकमहुद , महारनवर मळा , काशिदवस्ती , ननवरेमळा , जाधववाडी , मोरेवस्ती , बंडगरवाडी-1 , बंडगरवाडी-2 , सातपुतेवस्ती या शाळेमध्ये वह्या व खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आहे यावेळी ग्रामस्थ ,विद्यार्थी,व शिवसैनिक असंख्य उपस्थित होते



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



Post a Comment

0 Comments