परिचारक कुटूंबीयांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून लोककल्याण केले : अ‍ॅड.माने

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
 Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादकभगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 14  August 2017 

प्रतिनिधी : सामाजिक बांधीलकी हा हेतू डोळ्यासमेार ठेवून परिचारक कुटूंबीयांनी सहकारी संस्थेच्या माध्यमातून लोककल्याण केले आहे. असे मत अ‍ॅड वामनराव माने यांनी केले.
भैरवनाथवाडी येथील वामनराव माने प्रशाला व जुनिअर कॉलेज येथे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमीत्त वृक्षारोपण व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंाडुरंगचे माजी व्हा.चेअरमन दिलीप चव्हाण, जि.प.सदस्य सुभाषराव माने, विजयसिंह माने, प्राचार्य उत्तम लवटे उपस्थित होते.

यावेळी पांडुरंगचे माजी व्हा.चेअरमन दिलीप चव्हाण , जि.प.सदस्य सुभाष माने यांनी आपल्या भाषणातून आ.परिचारक यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमासाठी सदगुरू मेटकरी, नागनाथ राजमाने, एस.एम.शिवशरण, नानासाहेब नरसाळे, दत्तात्रय मस्के, अशोकानंद राक्षे आदींसह पांडुरंग परिवाराचे सदस्य व  शिक्षक उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




_____________________________________

Post a Comment

0 Comments