पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व
Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक- भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 16 August 2017
एक समीकरण झाले असून पावसाळ्यात योग्य आहार न घेतल्यास पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटाचे आजार टाळण्यासाठी काही खास टिप्स तुमच्यासाठी….
* जेवणात लसूण, काळीमिरी, हिंग, आलं, जिरं, हळद आणि कोथिंबीर याचा वापर करावा. कारण त्यामुळे पचन सुधारते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
* पावसाळ्यात पाणी उकळून पिणे योग्य ठरेल.
* आहारात मिठाचा वापर कमी प्रमाणात करावा. कारण मिठाच्या अतिरिक्त सेवनामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
*. पावसाळ्यात मांसाहार शक्यतो टाळावा. परंतु, ते शक्य नसल्यास मटण सूप घ्यावे. मासे खाताना विशेष काळजी घ्या. मांसाहार नीट शिजवून मगच त्याचे सेवन करा.
* गरम डाळ किंवा सूप पिणे फायदेशीर ठरेल. जेवण बनवताना हळद, लवंग, काळीमिरी आणि बडीशेप या पदार्थांचा वापर करावा.
* पावसाळ्यात गरमगरम सूप घेतल्याने पावसाळ्यात होणारे इन्फेकशन, आजार यांच्याशी लढण्यास मदत होते.
* कच्ची फळे किंवा भाज्या खाणे टाळावे. कारण त्यामुळे अपचन किंवा गॅस सारखे त्रास होऊ शकतात.
* हळदीत अँटिबायोटिक गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रीया सुरळीत होण्यास मदत होते.
* जेवल्यानंतर बडीशेप खा. त्यामुळे अन्नपचनास मदत होते व गॅससारख्या समस्या कमी होतात.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

0 Comments