पंढरपूर शहरालगतच्या 2 किमी परिसराचा विकास प्रथम करावा.. शेतकर्‍यांवर अन्याय करणार्‍या निर्णयास मान्यता नाही-आ.भालके 24 तारखेला सोलापूरात झालेल्या प्राधिकरणाच्या सभेबाबत आमदार भारतनाना भालके यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र..!

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 25 september  2017 

दि. 24 ऑगस्ट रोजी सोलापूरमध्ये प्राधिकरणची सभा संपन्न झाली होती. या सभेचे इतिवृतांत 8 दिवसात मला देणेचे मान्य करुनही 1 महिन्यानंतर मी मागणी केल्यास ती मला मिळाली. ही बाब गंभीर व खेदजनक आहे, तसेच दि.24 ऑगस्ट रोजीच्या सोलापूरमधील झालेल्या प्राधिकरणाच्या सभेच्या इतिवृत्तांताला माझी संमती नाही. असा उल्लेख आमदार भारतनाना भालके यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. 

यासभेमध्ये शेतकर्‍यांवर अन्याय होणारे कांही निर्णय झाले असतील तर त्यास आपला विरोध राहील असा उल्लेखही या पत्रात आमदार भालके यांनी केला आहे.
बघा आ.भालके यांनी पाठविलेले हे पत्र... 




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments