ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत कलम 36 अन्वये मनाई

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 6 october  2017 

सोलापूर दि. 6 :- सोलापूर जिल्ह्यातील नोव्हेंबर ते डिसेंबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा
निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 190 ग्रामपंचायतीमध्ये
दिनांक 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान व दिनांक 17 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणूक कालावधील सोलापूर (ग्रामीण) मध्ये कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू
नये म्हणून पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी दिनांक 2 ते 17 ऑक्टोबर 2017 या कालावधीत मुंबई पोलीस
अधिनियम 1951 चे कलम 36 मधील पोट कलम अ त फ नुसार आदेश जारी केले आहेत.
या आदेशाचा भंग केल्यास संबंधितावर मुंबई पोलीस अधिनियमन 1951 चे कलम 134 प्रमाणे कारवाई
करण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी आदेशात नमूद केले आहे.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments