- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 6 october 2017
2017 रोजी मतदान होत आहे या ठिकाणी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भूवू नये म्हणून जिल्हाधिकारी
डॉ. राजेंद्र भोसले यांनी ग्रामपंचायत निवडणूक असणाऱ्या ठिकाणी असलेली सर्व देशी व विदेशी मद्य विक्री दुकाने
दिनांक 14 ऑक्टोबर 2017 रोजी सायं. 5-30 पासून ते दिनांक 16 ऑक्टोबर 2017 रोजी सायं. 5-30 पर्यंत बंद
ठेवण्याचे आदेश जारी केले अहेत. तसेच दिनांक 17 ऑक्टोबर 2017 रोजी ग्रामपंचायत निवडणूक मतदानाची
मतमोजणी होत असलेल्या ठिकाणची सर्व देशी व विदेशी मद्य विक्री दुकाने मत मोजणी प्रकिंया पूर्ण होईपर्यंत बंद
ठेवण्यात यावीत. मतदान असणाऱ्या ग्रामपंचायतीची ठिकाणे खालील प्रमाणे-
उत्तर सोलापूर तालुका – रानमसले, दारफळ गावडी, नरोटेवाडी, कौठाळी, मार्डी, अकोलेकाटी, कारंबा,
डोणगाव/भाटेवाडी, नंदूर/शमापूर, शिवणी, पाकणी, कवठे.
पंढरपूर - पुळूजवाडी, खरातवाडी, नेमतवाडी, तुंगत, अजोती, सुगाव खुर्द, मेंढापूर, बार्डी, खेडभोसे, टाकळे
गुरसाळे न, व्होळे.
मोहोळ - सारोळे,बैरागवाडी, मोरवंची, कुरणवाडी आष्टी, अरबळी, यावली, डिकसळ, अर्धनारी, वाफळे,
कामती बु.
माढा– भेंड,घाटणे, चिंचोली, रोपळे खु., भोसरे, दारफळ, शिंगेवाडी, चोभेपिंपरी
माळशिरस - काळमवाडी,मोटेवाडी, तरंगफळ, उघडेवाडी, धानोरे, इस्लामपूर, तामसिदवाडी, कचरेवाडी,
नेवरे, फळवणी, कोळेगांव, यशवंतनगर, मेडद, वेळापूर, माळेवाडी अ, निमगाव, तिरवंडी, उबंरे दहिगाव, पिसेवाडी,
तांबेवाडी, लोंढेमोहितेवाडी, सदाशिवनगर, पाणीव/घुलेनगर, आनंदनगर, बागेचीवाडी, मारकडवाडी, पुरंदवडे,
खंडाळी/दत्तनगर, गुरसाळे, माळेवाडी बु, चौंडेश्वरवाडी, संगम, चांदापुरी, पठाणवस्ती, पळसमंडळ, जांबुड.
मंगळवेढा - रहाटेवाडी, गुंजेगाव, तळसंगी,सलगर खुर्द, मरोळी, खोमनाळ, ढवळस, धर्मगाव, डोंगरगांव,
पाटकळ/मेटकरवाडी, बावची, सोईडी, गोणेवाडी, पौट, भालेवाडी, शिरनांदगी, हजापूर, मारापूर, येड्राव, फटेवाडी.
दक्षिण सोलापूर- वांगी, रामपूर, गंगेवाडी, दर्गनहळ्ळी, होनमुर्गी/बिरनाळ, औज म., आहेरवाडी, निंबर्गी,
आचेगांव, बसवनगर, शंगरनगर, तोगराळी/गुर्देहळ्ळी, विंचूर, कंदलगांव, मंद्रुप/इंदिरानगर, बंगलगी, धोत्री
अक्कलकोट- सुलतानपूर, शिरवळ, सलगर, बोरगांव दे. बोरगाव, शिरवळवाडी, कोन्हाळी, हालचिचोंळी,
अंकलगे, दहिटणेवाडी, रुध्देवाडी, आंदेवाडी ज, पालापूर, घोळसगांव, खानापूर, नाविंदगी, दर्शनाळ, अरळी,
सदलापूर, हत्तीकणबस.
बार्शी- बोरगाव झा, येळंग, भांडेगाव, देवगाव, इर्ले, काळेगाव, संगमनेर, रास्तापूर,मांडेगाव, रऊळगांव,
मिरझनपूर, ज्योतीबाची वाडी, चुंब, गाडेगाव, बेलगाव, पुरी, शेळगाव मा, मालेगाव आर, उंबरगे, झाडी, राळेरास,
हतीद.
सांगोला- चिणके, बलवडी, अनकढाळ, चिंचोली, पाचेगाव खु, शिवणे.
करमाळा- दहिगांव, सोगाव, रिटेवाडी, पारेवाडी, कोंढारचिंचोली, दिव्हेगव्हाण, देलवडी, पोफळज, कामोणे,
वाशिंबे, भिलारवाडी, हिंगणी, गोयेगाव, तरटगांव, कुंभारगांव, पोमलवाडी, जिंती, खडकी, खातगांव, टाकळी रा.,
कात्रज, लिंबेवाडी, मोरवड, वंजारवाडी, अंजनडोह, पोंधेवाडी, शेलगाव वा.,वरकटणे,विहाळ, मांजरगांव.
जिल्हाधिकारी भोसले यांनी महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम मधील कलम 142(1) अन्वये प्रदान
अधिकारानुसार वरील आदेश जारी केले आहेत.
0000
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे



0 Comments