पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!
- 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
वाडीकुरोली ,ता पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे वसंतदादा काळे मेडिकल ङ्गाऊंडेशन ,संचलित जनकल्याण व्होकेशनल ट्रेनिंग सेन्टरच्या वतीने सर्टिङ्गिकेट वितरण सोहळा,डॉ चा मेळावा आयोजित करण्यात आला होता,महाराष्ट्राचेे माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान खासदार विजयसिह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले,सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे अध्यक्षस्थानी होते,महाराष्ट्र होमिओपँथी कौंसिल चे माजी अध्यक्ष डॉ बाहुबली शाह ,डॉ जगदाळे,डॉ हुसेन,सोलापूर जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी सुरेंद्र शिंदे,ङ्गिजिशियन डॉ गायकवाड,डॉ अंबिके,उपस्थित होते,डॉ नी शहराबरोबरच,ग्रामीण भागात जाऊन आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी,त्यामुळे जनतेचीे आरोग्याची मूलभूत गरज भागेल असे विजयदादानी प्रतिपादन केले,डॉ ना केन्द्र व राज्यस्तरावर कोणत्यााही प्रकारचे सहकार्य करण्याचीे भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
या कार्यक्रमास प्राचार्या डॉ. दीपाली मोरे,डॉ जयश्री शिनगारे,डॉ अनिल काळे,डॉ उदय पवार,डॉ मुळे, डॉ घोगले,डॉ दर्यावरदी,डॉ जोशी,डॉ मुल्ला,साखर कारखान्याचे सर्व संचालक,पदाधिकारी सह महाराष्ट्रमधून आलेले सुमारे 250 डॉ उपस्थित होते, या कार्यक्रर्माचे प्रास्तविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुधीर शिनगारे यांनी व आभार डॉ उगले यांनी मानले,हा सोहळा अविस्मरणीय झाला.
फोटो ओळ :--- जनकल्याण व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या वतीने सर्टिङ्गिकेट वितरण सोहळयात प्रमाणपत्र वितरण करताना खा.विजयसिंह मोहीते पाटील,सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे ,डॉ.सुधीर शिनगारे व इतर.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

0 Comments