रेल्वे पुलाखालील खड्डे लवकरात लवकर बुजवा अन्यथा आंदोलन करणार-अरुणभाऊ कोळी

  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 14 October 2017
पंढरपूर शहरातील सरगम चौकानजीकच्या रेल्वे पुलाखाली व तालुका पोलिस ठाण्याच्या रेल्वे पुलाखाली पावसाच्या पाण्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वारंवार येथे लहानमोठे अपघात होत आहेत. त्यामुळे हे खड्डे त्वरीत बुजवावेत अन्यथा आंदोलन करु. असा इशारा कोळी महासंघाचे प. महाराष्ट्र अध्यक्ष अरुणभाऊ कोळी यांनी दिला आहे. बघा व्हिडीओ
येथील रेल्वे पुलाखालील खडड्यांसंदर्भात पंढरपूर लाईव्हशी बोलताना अरुणभाऊ कोळी यांनी ही माहिती दिली.यावेळी त्यांच्यासोबत संदिप माने, काका बुराडे व सुनिल अधटराव आदी उपस्थित होते.



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments