- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक- भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरीतील तिन्ही रेल्वे पुलाखाली साठले पाणी... वाहतुक झाली ठप्प.. वाहनचालकांची अवस्था केविलवाणी..!
या पुलांखाली साठणार्या पाण्यामुळे पंढरपूरकरांना दर पावसाळ्यात येथून जीव मुठीत धरूत करावा लागतो प्रवास!
पंढरपूर शहरात आज दि.13 आॅक्टोबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील तिन्ही रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साठले. यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होवून काही काळ वाहतुक ठप्प झालेली आढळून आली. दर पावसाळ्यात सरगम चौक, कुंभार गल्ली व तालुका पोलिस ठाण्यानजीकच्या रेल्वे पुलाखाली पाणी साठते. हे पाणी साठु नये म्हणून नगरपरिषदेच्यावतीने वतीने केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याचे या पावसाळयात सिध्द झाले. दर वर्षीच येथे साठलेल्या पाण्यामुळे पंढरपूरकरांना येथून प्रवास करताना जीव मुठीत धरून वावरावे लागते.
आज दुपारी झालेल्या तुफान पावसामुळे तिन्ही रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने वाहनचालकांचे अतोनात हाल झाले. विशेषतः महिला व वयोवृद्ध प्रवाशी नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झालेली आढळली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर चौक वाहतुक कोंडीमुळे बरेचवेळ जॅम झालेला आढळला.
या तिन्ही रेल्वे पुलाखालील साठणार्या पाण्यासंदर्भात कायम स्वरूपी तोडगा काढणे अथवा उड्डाणपूलाची निर्मिती होणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु 'करू,बघू' वगैरे आश्वासनांशिवाय काहीही घडताना आढळून येत नाही. नागरिकांमधून या प्रश्नाला सोडविण्यासाठीची मागणी जोर धरत आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

0 Comments