वाखरी येथील अपघातात पंढरपूरमधील तरूणाचा करूण अंत


कार्तिकी वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व वारकरी बंधु-भगिणी व साधु-संताचे पंढरपूर लाईव्हच्या वतीने हार्दिक स्वागत..! 
विठ्ठल॥ विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥विठ्ठल॥

वाखरी येथील अपघातात पंढरपूरमधील तरूणाचा करूण अंत

पंढरपूर Live 1 November 2017
पंढरपूर-पुणे रोडवर आज दुपारी 4 वाजता एसटीला मोटारसायकलने पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात पंढरीतील एका तरूणाचा करूण अंत झाला.

याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार पंढरपूर कडे येणाऱ्या एस. टी. ला पाठीमागून मोटारसायकल ने धडक दिली. वाखरीजवळ झालेल्या या अपघातात मोटारसायकल  (एम. एच. 13 सीजी 8822) वरील प्रविण कैलास शिंदे (वय 28), रा. गोविंदपूरा, पंढरपूर या तरूणाचा डोक्याला मार लागल्याने जागीच दुःखद करूण अंत झाला. या घटनेची नोंद पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास एपीआय गाडे हे करीत आहेत.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments