शाहुनगरीत 'खाटीक -शेख' विवाह उत्साहात संपन्न !



पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017
कोल्हापूर
मुस्लिम खाटीक समाजाचे राज्याचे अध्यक्ष ,आटपाडीचे ज्येष्ठ पत्रकार सादिक खाटीक यांची कन्या रुकसारजहाँ उर्फ अझीन हिचा विवाह कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते इस्माईल आयुब शेख यांचे प्रज्ञावंत चिरंजीव तौफिक यांच्याशी  रविवारी  कोल्हापूर येथील अक्षता मंगल कार्यालयात  शेकडोंच्या उपस्थितीत संपन्न झाला.  
वधूवरांसह  लग्न सोहळ्यास शुभेच्या देण्यासाठी यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते . 

त्यामध्ये सर्वश्री ,नॅशनल हेवी इंजिनीरिंग चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खानापूर आटपाडीचे आमदार अनिलभाऊ बाबर , मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष , मिरजेचे माजी आमदार  हाफिज भाई धत्तुरे , सेक्युलर जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील (मिरज ), कोल्हापूर महानगर पालिकेच्या महापौर हसीना फरास , राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री , आमदार जयंतराव पाटील  यांचे पुतणे, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष  देवराजदादा पाटील,  माजी  उपमुख्यमंत्री कै . आर.  आर.  आबा पाटील यांच्या भगिनी दिघंचीच्या सौ. रंजनादेवी देशमुख,  कोल्हापूर महानगरपालिका  स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास ,  कोल्हापूर जिल्हा ग्राहक न्यायालयाचे  माजी न्यायाधिश  अँडव्होकेट  एम डी  देशमुख ,  खानापूर आटपाडीचे नेते भवानी शिक्षण संस्थेचे चेअरमनं रावसाहेब काका पाटील,  सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील  आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष   हणमंतराव देशमुख ,लग्नासाठी नियोजित दौरा अर्ध्यावर सोडून  खास अमेरिकेहून आलेले आटपाडीकर प्रा. सुरेश देशपांडे आणि त्यांच्या सुविध्य  पत्नी सौ सुवर्णा देशपांडे (पुणे ), मायणी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ . सयाजीराजे  मोकाशी,  सुप्रसिद्ध बाल आणि निसर्ग कवी सुभाष कवडे (भिलवडी ) विलिंग्डन महाविद्यालय सांगली च्या अंतर्गत दर्जा समितीचे प्रमुख प्रा . अखलाक ताडे , सांगोल्याचे नेते  प्रमोदकाका  दौंडे , सुप्रसिद्ध साहित्यिका , निवेदिका वक्ता डॉ . स्वाती शिंदे -पवार विटा ,कोल्हापूरच्या डी वाय पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ अजितसिंह जाधव  उतपादन शुल्क विभागाचे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मज्जीद खाटीक (कोल्हापूर ) आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अमित ऐवळे ,भाजपाचे तय्यब कुरेशी सरकार , पेठ वडगाव खाटीक समाजाचे नेते बादशाह इनामदार , सरदार खाटीक , कोल्हापूरचे डॉ . प्रकाश नलावडे , डॉ सचिन उपळेकर , शैलेंद्र मराठे , राधिका दळवी , महंमद  नु  चौधरी,हाजी मजीद गाडीवान , मुदस्सर चौधरी , मौलाना अस्लम शेख ,मौलाना मुनीर अहमद ,मौलाना मुसा सरखवास , सुरेश काकडे ,प्रभाकर काकडे , प्रकाश जामसांडेकर , महंमद पटेल ,शिराज पटेल ,अँडव्होकेट  अख्तरनवाज रंगलाल    कलाल    (सातारा ), इंजिनीअर अमजद   कलाल (पुणे ) इंजिनिअर  असिफ  कलाल , मेहेर अली  कलाल (आटपाडी ) जियाअहमद ताडे ,निपाणीकर ,अफजल ताडे ( कोल्हापूर )  , इंजिनीअर शब्बीर ताडे( सांगली ), खाटीक समाजाचे नेते सर्वश्री मुन्नाभाई पटेल , पप्पू पटेल ,मुजाहिद खाटीक ,हाजी जब्बार खाटीक ,म. गौस (नाना ) खाटीक (मिरज ) खाटीक समाजाचे नेते बालेचांद परांडे , शब्बीर मसुरकर ,अय्याज मसुरकर (सांगली , ) दै.  सकाळ सांगलीचे   व्यवस्थापक उदय देशपांडे ,गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सातारचे सुभाष सातपुते , अरुण तेली (राजेवाडी ) ,कोरेगावचे मुनाफ  शेख ,पंढरपूरचे  शकीलअहमद  कमलीवाले  इंजिनीअर ,इस्माईल नाडेवाले, हाजी खलीलअहमद कमलीवाले,जब्बार बेदरेकर ,हाजी अकबर  शेख, अहमदबाबा भडाळे ,मुस्तफा भडाळे,बाबाजान भडाळे,जुनेद भडाळे,शफी शहाजी , अस्लम भडाळे , सोलापूरचे    मुस्ताक काम्बडे, इरफान कसाई ,जुनेद कसाई (विटा ) झाकीर विजापूरे , अबिद दर्गावाले (तासगाव ) ,ख्वाजासाहेब साठी( बेळगाव) ० इस्माईल खाटीक ,हमीद खाटीक , तौफिक खाटीक , मुजीब  खाटीक ,जुबेर खाटीक ,हारून खाटीक ,  इम्रान खाटीक,(इस्लामपूर ) प्रा .  नामदेव जावीर  गोमेवाडीकर ( हलकर्णी ) प्रा. सुनील दबडे  गोमेवाडीकर (रत्नागिरी ) प्रा. मोनिका सोलसे(झरे), निलम जाधव(पूणे), आशिकी गुजले (पूणे ), पुनम दुधाल (पूणे),अफजल मुलानी  (दिघंची), माजिद जमादार (करगणी) , आटपाडीचे सामाजिक कार्यकर्ते बापुराव  मगर ,गोरखनाना पाटील , अशोक पाटील सर ,बाळासाहेब चव्हाण सर ,ग्रा प  सदस्य महेश देशमुख , शाम खटावकर ,संग्राम जाधव ,हाफिज शेख  सचिनबापू पाटील, पांडुरंग पाटील , अतुल गायकवाड 
संतोष मगर ,इंन्नुस  पठाण, सूर्यकांत बाबर , अलाउद्दीन मुलानी , महंमद शेख , रियाज शेख , बाळू वंजारी , सोमेश्वर दौंडे , सागर भागवत , सर्जेराव राक्षे ,शैलेश भिंगे ,अक्षय पाटील ,  मंगेश मगर , संदीप रघुनाथ माळी , तुषार चपणे  सुयोग  मगर , आप्पासाहेब खरात ,  सांगोल्याचे उमाकांत साळुंखे -पाटील,  शिवसेना उपनेते, खाटीक समाजाचे राज्याचे नेते हाजी अरफात  शेख यांचे मुंबई पुणे येथून आलेले प्रतिनिधी ,गोमेवाडीचे संपतराव पाटील ,मुन्ना मुलानी , वंसतराव सुरवे,गणेश रणसिंगे , नामदेव घाडगे मेजर , राजू मुलानी , श्रीमंत जरग ,राजेश कोळेकर ,अनिल कदम ,सोमनाथ देशपांडे ,भरत सोहनी , संतोष क्षीरसागर ,पोपट जगताप , दशरथ सोहनी ,पिंटू देवकुळे ,आंबादास सुतार ,मुकुंद पंडितराव देशपांडे ,शिवाजी मांडले  ,महंमद मुल्ला(जादरबोबलाद),शफीक शेख(शुगारतली गुहागर),इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते . वधूवर यांना शुभाशीर्वाद आणि सोहळ्यास शुभेच्छा देणारे संदेश  सर्वश्री , उत्त्तरप्रदेश चे राज्यपाल श्री.राम नाईक(लखनौ), राज्याचे माजी गृह अर्थ मंत्री आमदार जयंतराव पाटील(इस्लामपूर ) , माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराजबाबा चव्हाण  (कराड)

 माजी उपमुख्यमंत्री  खासदार विजयसिंह मोहितेपाटील (अकलूज ) खासदार  छत्रपती उदयनराजे भोसले  महाराज (सातारा ), सांगली जिल्हा काँग्रेस आय  चे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम ,  ए बी पी माझा  मराठी न्यु चॅनेल मुंबई चे संपादक राजीव खांडेकर  दैनिक तरुण  भारत बेळगावचे  संपादक  किरण ठाकूर ,दै . सुराज्य सोलापूरचे संपादक राकेश टोळ्ये , दै  लोकमत चे कार्यकारी संपादक वसंत भोसले (कोल्हापूर ) दै. प्रीतिसंगम सातारचे  संपादक शशिकांत पाटील , दै . सत्यवादी कोल्हापूरचे संपादक राजकुमार पाटील , दै . प्रतिध्वनी  चे संपादक सुकुमार पाटील  (मिरज )  केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे माजी आयुक्त उत्तमराव जाधव (सुलतान गादे ), उपजिल्हाधिकारी शंकरराव  जाधव (पुणे ) सार्वजनिक भांधकाम विभाग अकलूजचे कार्यकारी अभियंता  पी एन वाघमारे , सांगली महापालिकेचे महापौर हारूनभाई शिकलगार , आयुक्त रवींद्र खेबुडकर , माजी महापौर मैनुद्दीन   बागवान ,मुंबईचे शिवसेना उपनेते हाजी अरफात  शेख ,ठाण्याचे शिवसेना उपनेते हाजी अल्ताफ शेख  ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख  संजय उकिरडे  ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मांडवकर ,विश्वास पाटील , गुरुबाळ  माळी  , (कोल्हापूर) सांगलीचे शिवराज काटकर ,कोल्हापूरचे किशोर आबिटकर ,इत्यादी नी  पाठविले होते . लग्न सोहळा यशवसवितेसाठी  सर्वश्री  इस्माईल आयुब शेख महंमद शफी  शेख, अब्दुल रसीद हकीम , जफर शेख ,इम्तियाज आतार ,असिफ बागवान ,बशीर बागवान ,महंमद मोमीन , रफिक शेख ,नासीर शेख , इम्रान पटेल , शौकत सय्यद ,मोहसीन हकीम ,समीर हकीम , नाझिया सय्यद ,मकसूद पठाण ,नाझीम पटेल ,शकील शेख ,आझाद जमादार ,तौफिक जमादार (सर्व कोल्हापूर ), पापामिया खाटीक दिलावर खाटीक ,अनिस खाटीक ,फिरोज खाटीक  बॅलिस्टर  मुलानी , कुर्बानहुसेन खाटीक, आझाद खाटीक ,कलंदर बाबा खाटीक , अमीर खाटीक , समीर खाटीक ,इंन्नुस तज खाटीक , नवनाथअण्णा  चव्हाण ,सादिक खाटीक (सर्व आटपाडी ) मैनुद्दीन  कुरेशी (बेळगाव ) रियाज कुरेशी (इस्लामपूर ), नियाजुद्दीन कुरेशी (होस्पेट ,बल्लारी ) इत्यादींनी परिश्रम घेतले. 







13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments