पंढरीतील श्रीमती लता शशिकांत अभंगराव यांचे निधन

पंढरपूर Live 6 NOVEMBER 2017

पंढरपूर नगरपरिषद चे पक्षनेते अनिल अंभगराव यांच्या मातोश्री श्रीमती लता शशिकांत अभंगराव (वय 70 वर्षे) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे 2 मुले 1 बहिण नांतवडे असा परिवार आहे. त्यांचेवर पंढरपूर येथील वैकुंठ भूमीत  अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी आमदार प्रशांत परिचारक, नागेश भोसले,लक्ष्मणराव  शिरसट, सचिन डांगे, सतिश मुळे, गुरु अभ्यंकर, विवेक परदेशी, नवनाथ रानगट, संजय निंबाळकर, संदिप पवार, ऋषीं उत्पात, राजेश भादुले, इब्राहिम बोहरी, वामन बंदपट्टे, मनोज सुरवसे, महादेव भालेराव, अमोल डोके, गणेश अंकुशराव, समता परिषदेचे अनिल अंभगराव, अरूणभाऊ कोळी, दत्ता कांबळे, माजी नगरसेवक अनिल अंभगराव, दगडुशेठ धोत्र, रजनिश कवठेकर व कोळी समाजातील समाज बांधव, अर्बन बँक, आपटे हायस्कूल, नगरपालिका कर्मचारी, नाथचौक तरूण मंडळ तसेच शहरांतील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments