श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या नूतन व्यवस्थापकांचा सत्कार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे  समितीच्या नूतन व्यवस्थापकांचा सत्कार

पंढरपूर Live 14 NOVEMBER 2017
तमाम महाराष्ट्रीयांचे श्रद्धास्थान आणि आराध्य दैवत असणाऱ्या  पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती च्या व्यवस्थापकपदी नुकतीच नियुक्ती झालेले बालाजी पुदलवाड यांचा जाहीर सत्कार नुकताच संपन्न झाला ,पंढरपुरातील युवा उद्योजक लखन दादा माने यांनी त्यांचा यथोचित सत्कार नुकताच केला असून ,सदर सत्कार सोहळ्याप्रसंगी ,या पूर्वी समितीच्या  व्यवस्थापक पदी असलेले विलास महाजन ,संजय कोळी ,दीपक बळवंतराव  इत्यादी मान्यवर उपस्थित होते ,सत्कारानंतर बोलताना पुदलवाड म्हणाले कि येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहू ,तसेच भाविक भक्तांना येणाऱ्या अडी -अडचणी समजावून घेऊन त्यावर उपाय-योजना करू ,          आणि सर्व यात्रा ,व उत्सव भक्तिभावाने साजरे करण्यात येतील ,येणारा प्रत्येक वारकरी महत्वाचा आहे ,तो मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने विठुरायाच्या दर्शनाला येत असतो .

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments