महाराष्ट्र व तेलंगणा चे आर.टी.ओ. उपकेंद्र बनले हप्ते वसुलीचे केंद्र..!

महाराष्ट्र व तेलंगणा चे आर.टी.ओ. उपकेंद्र बनले हप्ते वसुलीचे केंद्र..!


पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017
बिलोली- (वैभव घाटे)

          महाराट्र व तेलंगाणाच्या सिमेवर असलेले आर. टी. ओ. चे उपकेंद्र बनले हाप्ते  वसुचे केंद्र,
       सगरोळी गाव हे तेलंगाणा राज्याच्या सिमेवर वसलेले गाव आहे. सगरोळी या गावावरूण बिलोली, देगलुर, बोधण. निझामाबाद अशी वहातुकीची  नेहमीच वर्दळ असते. बोधण देगलुर बसेस हे महाराट्र च्या बसेस पेक्षा तेलंगाणाचे बसेस जास्त ये जा करतात.
      महाराष्ट्रतील  देशी दारू तेलंगाणात सहज व तेलंगाणातील शिंदी ही महाराट्रात सहज दोन्ही राज्या च्या आर. टी. ओ, उपकेद्रातील अधिकारी  यांणा हताशी धरूण तेलंगाणातील शिंदी महाराष्ट्रत सहज वहातुक करूण अणली जात आहे, या कडे येथील अधिकारी अर्थपुर्ण संबंधातुण दोन्ही राज्याचे आर, टी. ओ. चे अधिकारी  निक्रीय ठरत आहेत.
      महाराट्रातील देशी दारूला  तेलंगाणात बोधण मंडल मधील बोधण, सालुरा, पोतंगल, मंधरणा, हुस्सा, झाडी, निळा, बडदेपुर, कादेपुर,  आदी ठिकाणी देशी दारूची मागणी असुण चढ्या दराने विक्री केली जाते अशी खुली चरच्या सगरोळी येसगी अदी सीमावरती गावात करत आहेत,
     तेलंगाणातील आर, टी, ओ चे उपकेंद्र सालुरा येथे असुण महाराट्राचे केंद्र सगरोळी फाटा येथे आहे, या ठिकाण चे अधीकारी हाप्ते वसुलीत मग्न असुण तेलंगाणातील रसायण मिश्रीत शिॅदि ही सहज पने महाराट्रात वहातुक करूण आणली जात आहे, या रसायण मिश्रित शिंदी प्राशन केल्याने अनेकांणा आजारांणी ग्रासले आहे.  या मध्ये पोट दुकी, हाता पायावर सुज येने, चक्कर येने, अनेक प्रकारचे वातीचे अजार, काविळ होने, डोळे कमजोर होने, डोके बधीर होने,  सुस्ति येने, असे अनेक अजार या रसायण मिश्रित शिॅन्दी प्राशन केल्या मुळे होतात असे वैद्यकीय चाचनीत समजते .
       या वर बंदणे यावे म्हणुन  दोन्ही राज्यांने आपआपली R.T.O.ची उपकेंद्र उभारली पण ती निस्काळचीचे केंद्र बिंदु ठरत आहे त्याळे वरिष्ट अधीकार्यीनी जातीने लक्ष देऊन हा प्रकार थांबवा अशी नी मागनी जनतेतुन करण्यात येत आहे

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments