सोलापूर जिल्ह्यासाठी मिळणार 11 नविन वैद्यकीय अधिकारी – आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांची माहिती

पंढरपूर Live 22 December 2017
सोलापूर जिल्ह्यासाठी मिळणार 11 नविन वैद्यकीय अधिकारी – आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांची माहिती

          सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त होती. त्यामुळे सामान्य रूग्णांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. त्यामुळे सदर पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतुन वगळून थेट समुपदेशाने शासनस्तरावर सदर पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला त्या अनुषंगाने दिनांक 08/09/2017 रोजी पदे भरण्याची जाहिरात देण्यात आली व त्यानुसार दि. 04/12/2017 व 05/12/2017 रोजी काऊंसीलींगद्वारे संपूर्ण राज्यात गट-अ वैद्यकीय अधिकाऱ्याची 319 पदे भरण्यात आली. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली आहे. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी सांगोलाप्राथमिक आरोग्य केंद्र गादेगांवप्राथमिक आरोग्य केंद्र पाटकुलग्रामीण रूग्णालय पांगरीग्रामीण रूग्णालय माढाग्रामीण रूग्णालय शेटफळ, प्राथमिक आरोग्य केंद्र मरवडे,प्राथमिक आरोग्य केंद्र माळवणीप्राथमिक आरोग्य केंद्र माळीनगरप्राथमिक आरोग्य केंद्र शीरपूर इ. ठिकाणी नव्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली आहे.




14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments