चळे येथील आभ्यासिकेसाठी आ.रामहरी रुपनर यांना निवेदन

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


पंढरपूर Live 29 December 2017

पंढरपूर तालुक्यातील चळे येथील भीमनगर येथील लोकसंख्या 2011 च्या जणगणने नुसार 870 आहे.ठिकाणी अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थी वास्तव्यास आहेत.राज्यशासनाने दलीतवस्तीच्या ठिकाणी अभ्यासिकेसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे धोरण कॉग्रेसच्या सत्ताकाळातपासून अमलात आणले आहे.या योजनेअर्तंगत चळे येथील भीमनगरमध्ये अभ्यासिकेसाठी निधी उपलब्ध करुन अभ्यासिकेची उभारणी केल्यास अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.भीमनगरच्या अतिशय जिव्हाळ्याच्या या प्रश्‍नासाठी युवक कॉग्रेेेसचे तालुका उपाध्यक्ष समाधान रोकडे यांनी आ.रामहरी रुपनर हे सोलापूर येथे आयोजीत जिल्हा कॉग्रेस कमेटीच्या बैठकीवेळी आले असता त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
          या बाबत बोलताना आ.रामहरी रुपनर म्हणाले की,चळे येथील अभ्यासिकेबाबतची ही मागणी अतिशय रास्त असून या अभ्यासिकेसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करु व निधी उपलब्ध करुन देवू असे आश्‍वासन यावेळी    त्यांनी दिले.हे निवेदन देताना कॉग्रेस प्रणित ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष समीर कोळी,जिल्हा सरचिटणीस अमर सुुर्यवंशी.पंढरपूर शहर कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष ऍड.राजेश भादुले,पंढरपूर शहर युवक कॉग्रेसचे अध्यक्ष शंकर सुरवसे,शिवाजी धोत्रे,ज्येष्ठ कार्यकर्ते मामा फलटणकर,प्रा.अशोक डोळ,प्रा.मारुती भोसले,बाळासाहेब आसबे आदी उपस्थित होते. 

=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments