परळीत श्री संत भगवानबाबा पुण्यतिथी सोहळा

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


पंढरपूर Live 29 December 2017


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- शक्तीकुंज वसाहातीतील श्रीराम मंदिर येथे  श्री संत भगवानबाबा यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा होणार असून यानिमित्त धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
    श्री संत भगवानबाबा सेवा मंडळ शक्तीकुंज वसाहात यांच्या वतीने मंगळवार दि.02 जानेवारी 2018 रोजी कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ९ वाजता श्री संत भगवानबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, सकाळी १० ते ११ ह.भ.प.दिनकर महाराज लटपटे यांचे प्रवचन होणार आहे. तसेच दुपारी १२ ते २ ह.भ.प. सोपान महाराज शास्त्री सानप आळंदी देवाची यांचे किर्तन होणार आहे.
      तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत भगवानबाबा सेवा मंडळ शक्तीकुंज वसाहात यांनी केले आहे.
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments