समतानगर मधील रस्ताच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


पंढरपूर Live 30 December 2017

पंढरपूर शहरातील समतानगर भागात डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते उपनगराध्यक्ष सुजाता बडवे यांच्या
अध्यक्षतेखाली, नगरसेवक व पक्षनेते गुरुदास अभ्यंकर,नगरसेवक नारायण
शिंगण,मुख्याधिकारी अभिजीत बापट, , माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पत्रकार सुनिल
उंबरे नंदु राजुरकर दिंगबर चोरमुले सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, नगरअभियंता दिनेश शास्त्री, एस.एल
कुलकर्णी कालिदास शिंदे एस,बी,शिंलवत,नाना जाधव, शशि कुलकर्णी नंदकिशोर सालविठ्ठल,
शोभा परंचडे,वैशाली लोहकरे, शोभा सिद, सुमन खंडागळे,शोभा तुपारे,माधवी कुलकर्णी,लता
कुलकर्णी,उषा आष्टुरे, संध्या तुपारे व समतानगर मधील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित
होते.
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments