बीडच्या वासूदेव महाराजाला वृंदावनमध्ये महिलांनी झोडपले; क्लिप व्हायरल

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


पंढरपूर Live 30 December 2017

बीडच्या वासूदेव महाराजाला वृंदावनमध्ये महिलांनी झोडपले; क्लिप व्हायरल
निलेश चाळक बीड : उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे वास्तव्यास असलेल्या बीड जिल्ह्यातील वासूदेव शास्त्री हे ब्लॅकमेलिंगच्या आरोपानं चर्चेत आले आहेत. त्यांना बुधवारी आश्रमात महिलांनी रिंंगण करुन झोडपल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

वासूदेव शास्त्री हे केज तालुक्यातील लहुरीचे रहिवासी आहेत. लहुरी येथे वासूदेव शास्त्रीचा मठ असून तेथे धार्मिक कार्यक्रम घेतले जात होते, अशी माहितीही समोर आली आहे. त्यांचे उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे वास्तव्य असून बीड जिल्ह्यातील मुली व महिला भाविकांना भागवत कथा व रामकथेच्या प्रशिक्षणासाठी ते वृंदावनला घेऊन जात. दरम्यान, बुधवारी वृंदावन येथील मोतीझील परिसरात काही महिला व मुलींचे फोटो मोबाइलमध्ये काढून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा महाराजांवर आरोप आहे. बुधवारी भररस्त्यात वासूदेव शास्त्रींना महिलांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यासंदर्भात तेथील महिलांनी संबंधित ठाण्यात तक्रार दिल्याचीही माहिती आहे; परंतु यासदंर्भातील अधिक तपशील मिळू शकला नाही. 
  
 

उत्तरप्रदेशात पोलिसांनी अद्याप आमच्याशी संपर्क केलेला नाही. केज तालुक्यात महाराजांचा मठ असला तरी आणखी कोणी तक्रार देण्यास पुढे आलेले नाही. त्यामुळे यासंदर्भात अधिक सांगता येणार नाही.
-जी. श्रीधर
पोलीस अधीक्षक, बीड.
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादकभगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb - http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments