दोन बसच्या अपघातात 12 प्रवासी जखमी

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 27 जानेवारी 2018


निलेश चाळक बीड :- शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर सकाळी १० च्या दरम्यान दोन बसेसचा अपघात होऊन यामध्ये बसमधील १२ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
सकाळी १० च्या दरम्यान बीड बसस्थानकातून दोन बस बाहेर पाठविल्या होत्या. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने मागची बस पुढच्या बसवर जाऊन धडकली. यामध्ये बसमधील प्रवाशी दादासाहेब निकोटे, विष्णू पठाडे, रामकिसन लोटे, बप्पासाहेब मोटकर, गुलाब दादाहरी यांच्यासह १२ प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बस अपघातात शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments