पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण

पंढरपूर लाईव्हच्या सर्व वाचक, हितचिंतक, जाहिरातदार बंधु-भगिणींना व सर्व भारतीयांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 26 जानेवारी 2018


पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त मा.नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ करण्यात आला.
    यावेळी नगराध्यक्षांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या समारंभास गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, विक्रम शिरसट, अनुसया शिरसट, सुरेश नेहतराव, सुजाता बडवे, विवेक परदेशी, प्रशांत शिंदे, रेहाना बोहरी, करुणा आंबरे, सुप्रिया डांगे, शकुंतला नडगिरे, सुजित सर्वगोड, ऋषीकेश उत्पात, नरसिंह शिंगण, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, रानगट,  माजी नगरसेवक नागेश यादव, तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ध्वजनी म्हणुन उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी काम पाहिले. यावळी स्वच्छ सर्वक्षण 2018 अंतर्गत उत्कृष्ठ वाहन चालक, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शहरातील हॉस्पिटल्स यांचे गौरव करुन सत्कार करण्यात आला.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments