लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 27 जानेवारी 2018
रिपाइंच्या वतीने पंढरीत संविधान प्रस्ताविकेचे सामुदायक वाचन
पंढरपूर येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) शहराच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे संविधान प्रस्ताविकेचे सामुदायक वाचन केले व जिलेबी वाटप केली.
यावेळी मा.सुनील सर्वगोड,मा.बाळासाहेब कसबे,मा.जितेंद्र बनसोडे,मा.सुधीर धुमाळ,मा.अर्जुन मागाडे,मा.संतोष सर्वगोड,मा.समाधान लोंखडे,मा.दयानंद बाबर,मा.कैलास कांबळे,मा.अभिराज उबाळे,मा.सचिन कांबळे,मा.श्रीकांत कसबे,मा.कृष्णा वाघमारे,मा.किशोर खिलारे,मा.प्रदिप रणदिवे,मा.कुमारजी ढवळे,मा.सुनील वाघमारे,मा.अंबादास वायदंडे,मा.अमित कसबे,मा.उमेश सर्वगोड,मा.डि.राज सर्वगोड,मा.महेश साठे,मा.बाबा चव्हाण,मा.जितेंद्र आठवले,मा.संतोष बंडगर, मा.शेलेश आगावने,मा.धनंजय सर्वगोड, मा.सचिन भोरकडे हे उपस्थित होते.
संयोजक :
संतोष पवार रिपाई शहर अध्यक्ष पंढरपूर
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments