लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 29 जानेवारी 2018
आजरेकर फडाचे श्रीगुरू ह.भ.प. तुकाराम काळे महाराज यांचे माघी एकादशी दिवशी निधन
श्रीगुरु तुकाराम एकनाथ काळे (आजरेकर माऊली) बाबासाहेब आजरेकर फड़ पंढरपुर (विद्यमान श्रीगुरु) यांचे आज माघ शुद्ध एकादशी रोजी ११.३० वाजता दुःखद निधन झाले. श्री गुरु तुकाराम काळे महाराज, आजरेकर माऊली श्री क्षेत्र पंढरपूर .येथील श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फडाचे फड प्रमुख यांचे रविवारी दि.२८-१-१८ रोजी रात्री ११:३० वाजता किर्तन संपल्यावर बसले जागेवर दुःखद निधन झाले .ते आजरेकर फडावरील ८ वे गुरु होते. फडाची परंपरा व अनुयायी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व कोकण येथे आहेत. आजरेकर फडाच्या गादीवर येऊन त्यांना ३० वर्षे पुर्ण झाली होती. आजरेकर फड हा विद्या वंशज फड म्हणुन प्रसिद्ध आहे.१९६१ साला पासून त्यांची नित्य महिना वारी होती. तसेच आजरेकर फडाला आळंदी पंढरपूर श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यात मानाचे स्थान आहे, तसेच पालखी समोर ४ किर्तन सेवा आहे.
त्यांचा अंत्यविधी चंद्रभागा तिरी आज दुपारी २:०० वाजता आहे
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments