२२ एप्रिल २०१८ रोजी परळीत समर्थ प्रतिष्ठानचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2018
    परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.३०- प्रतीवर्षाची परंपरा कायम राखत २२ एप्रिल २०१८ रोजी समर्थ प्रतिष्ठान द्वारा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
          हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ज्या सोळा संस्कारांचा उल्लेख आहे त्यातील एक महत्त्वाचा म्हणजे उपनयन संस्कार, गत काही वर्षे नित्यनेमाने सामुदायिकरीत्या हा सोहळा समर्थ प्रतिष्ठान आयोजीत करत असते यंदाच्यावर्षी २२ एप्रिल २०१८, मित्ती वैशाख शु ०७ शके १९४० रविवार रोजी सकाळी ११ वाजून १० मिनीटांच्या मुहूर्तावर उपनयन संस्कार संत महंतांच्या उपस्थितीत वैद्यनाथ दर्शन मंडप, परळी वैजनाथ येथे पार पडेल.या उपनयन संस्कारासाठी इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन समर्थ प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments