जनावरांचे दोन टेम्पो पकडले :९ लाखाचा मुद्देमाल जप्त

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 27 जानेवारी 2018

निलेश चाळक बीड-जामखेड येथुन बीडच्या कत्तलखान्यात जानावर घेउन येणारा टेम्पो व छोटाहत्ती अाज दुपारी पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांच्या पथकातील प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने यानी बीड ग्रामिन पोलीस ठाणे हद्दीत पकडला .
अाज दुपारी जामखेड येथुन बीडच्या कत्तलखान्याला जनावर घेउन येत असल्याची माहिती पथकाला मिळाली पथक प्रमुख यानी टेम्पो क्र MH42-B-9162 व एक छोटाहत्ती पकडला या मध्ये 23 जनावर होते या कारवाईत दोघांना ताब्यात घेतले  असुन एकुण मुद्देमाल 8 लाख 42 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात अाला अाहे

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments