लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2018
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करताना कुणालाही वर्गणी अथवा देणगी न मागता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने साजरा करण्याचा निर्णय आज या समितीच्या पंढरीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीसाठी पंढरपूर शहरात कार्यरत असलेल्या अ.भा.छावा संघटना, अ.भा.मराठा महासंघ,अ.भा.मराठा युवक महासंघ,शिवक्रांती संघटना,संभाजी ब्रिगेड,राष्ट्रवादी कॉग्रेेस पक्ष,कॉग्रेस(आय),छावा क्रांतीवीर सेना,राणे प्रतिष्ठाण,भारतीय जनता पार्टी,मनसे,राजे प्रतिष्ठाण,आधार प्रतिष्ठाण,स्वराज्य प्रतिष्ठाण,अ.भा.नाभिक सेना,बारा बलुतेदार महासंघ,शिवभक्त प्रतिष्ठाण,शिवबा बहुद्देशीय संघटना,वीर शिवा काशिद संघटना,धनगर समाज उन्नती मंडळ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक प्रतिष्ठाण,सह्याद्री प्रतिष्ठाण,शिवबुध्द प्रतिष्ठाण आदी संस्था व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी या बैठकीत सर्वसंमत्तीने हा निर्णय घेण्यात आला.
या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे वैशिष्ठय म्हणजे शिवजन्मोत्सव सोहळा 19 फेब्रुवारी 2018 हा पुर्णपणे विनावर्गणी व विना देणगी अशा स्वरुपाचा साजरा करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.तसेच सर्व पंढरपूर शहरवासीयांना आवाहन करण्यात येते की,शिवजन्मोत्सव सोहळ्यासंर्दभात आपणाकडे कुणीही कोणत्याही स्वरुपाची वर्गणी अथवा देणगी मागत असेल तर देण्यात येवू नये.व याबाबत कुणी सक्ती करण्याचा प्रयत्न करत असेल तर तातडीने मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकार्यांशी संपर्क करावा.अथवा थेट कायदेशीर कारवाई करावी.याबाबत वरील सर्व संघटना व पदाधिकारी आपणास सर्वतोपरी सहकार्य करतील.
जर वर्गणी बाबत कुणीही सक्ती करीत असेल तर तातडीने मा.उपनगराध्यक्ष नागेश भोसले(मोबा.9970319999),अर्जुन चव्हाण(मोबा.9850119078),स्वागत कदम (मोबा.8275206710),सागर कदम(मोबा.9823079170),संतोष कवडे (मोबा.नं.9850253601),धनराज मोरे(मोबा.9881894090,सौदागर मोळक (मोबा.8888425050),गोपी वाडदेकर (मोबा.9527211001),दत्ता काळे(मोबा.7769829999),डि.राज सर्वगोड(मोबा.9423335100),संदीप केंदळे(मोबा.8788717793),संतोष बंडगर(मोबा.7020636210),किरण घाडगे (मोबा.9422463002),शंकर सुरवसे(मोबा.9923522522) ,भास्कर जगताप(मोबा.7028555520), प्रणव राऊत (मोबा.8805941430),निलेश गंगथडे(मोबा.9922914441),सुनिल आप्पा जाधव(मोबा.नं.9850111126),सतिश माने(मोबा.9130686913)धनंजय लटके(मोबा.7741934513), संदीप मुटकुळे(मोबा.9730741440)संदीप मांडवे(मोबा.9823779900) आदींसह मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या पदाधिकार्यांशी संपर्क करावा.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments