लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2018
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे मलकापुर येथील मा.श्री.सुनिल रामकिशन गित्ते यांचे आज दि.06 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता लातुर येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 48 वर्षोचे होते.आज दुपारी दोन वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनिल रामकिशन गित्ते रा.मलकापूर, ता.परळी वैजनाथ जि.बीड यांचे आज मंगळवारी निधन झाले.त्यांनी लमाण तांडा ग्रामपंचायतचे सदस्यपद दोन वेळेस, उपसरपंच हे पद त्यांनी भुषविले आहेत.या काळात त्यांनी विविध विकास कामे केले.परळी शहर व तालुक्यात ते सर्व परिचित होते. कै.सुनिल रामकिशन गित्ते हे अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे होते. त्यांच्या जाण्याने मलकापूर व परिसरात ,तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी सर्व स्तरातील नागरिक, ग्रामस्थ व नातेवाईक मोठया प्रमाणात उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,भाऊ, बहिण असा परिवार आहे. गित्ते यांच्यावर कोसळलेल्या दुःखात ------------परिवार सहभागी आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments