लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!पंढरपूर LIVE 4 फेब्रुवारी 2018
पंढरपूर येथील वै.श्री. सद्गुरु गणपतबाबा अलिबागकर महाराज यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यस्मरण सोहळा दि. 30 जानेवारी 2018 रोजी सुरु झाला होता. या कार्यक्रमात ह.भ.प. श्री.वा.ना. उत्पात पंढरपूर, डॉ. निलीमा सप्रे, (मा.प्रा. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), डॉ.अशोकराव भाऊराव नाईकवाडे (प्रा.देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद), प्रा.भगवान अलिबागकर (पंढरपूर) यांची व्याख्याने झाली. तसेच श्री.अनिलकाका बडवे महाराज, ह.भ.प. एकनाथ महाराज पिंपळनेरकर, ह.भ.प. सोपानकाका महाराज टेंभूकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास, ह.भ.प. धोंडोपंतदादा शिरवळकर महाराज यांची प्रवचन व किर्तनसेवा संपन्न झाली. दि. 2 फेब्रुवारी 2018 रोजी प.पु. बाबामहाराज सातारकर यांचे किर्तन झाले. दि. 3 फेब्रुवारी 2018 रोजी ह.भ.प. नारायणदादा अलिबागकर महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता झाली.
या पुण्यस्मरण सोहळ्यास समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना, सर्व सन्माननीय स्थानिक, मठाधिपती महाराज मंडळी उपस्थित होती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments