लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!पंढरपूर LIVE 4 फेब्रुवारी 2018
पंढरपूर (प्रतिनिधी):- जात पात पर करो ना तुम दंगा। मन चंगा तो कटौती मे गंगा ॥ अशा प्रकारे आपल्या लेखणीतून समाजातील भरकटलेल्या विचाराला दूर करण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान असलेले महान योगी सामाजिक क्रांतीचे प्रणेते श्री.संत गुरु रोहिदास महाराज यांच्या 641 व्या जयंतीनिमित्त श्री संत गुरु रोहिदास मध्यवर्ती जयंती उत्सव समिती,गुरु रोहिदास मार्ग, स्टेशन रोड, पंढरपुर यांच्या वतीने सकाळचे गुरु रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन ह.भ.प.रामदास महाराज जाधव यांच्या हस्ते तर सायंकाळचे प्रतिमा पुजन खर्डीचे उपसरपंच व युवक नेते मा.प्रणव परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी प्रशांत कबाडे,शैलेश आगावणे,सचिन गवळी,प्रविण वाघमारे,विकास खडतरे,यल्लाप्पा कबाडे,धनंजय नांदरे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब आगावणे, श्रीकांत कसबे, माजी.नगरसेवक महेश साठे, भगवान वानखेडे, जाकीर नदाफ, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघमारे, खर्डीचे सरपंच रमेश हाके, अॅड. शंकर कांबळे, उमेश सर्वगोड, तुषार बुरुंगले, अनिल कसबे, गुरु दोडिया, अजय वाघमारे, आनंद वाघमारे, निलेश आगावणे, संतोष बनसोडे, सचिन वाघमारे, धनंजय सर्वगोड, निलेश वाघमारे, दिपक नाईकनवरे, सुनिल आगावणे, संतोष कांबळे, अतुल गवळी, उमेश आगावणे, ईश्वर खंडेलवाल,विजय मोरे, महेश झुंबल, नागेश घोडके, प्रभाकर घोडके, अनिल आगावणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments