राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी डॉ. संदिप शेडगे

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!पंढरपूर LIVE 4 फेब्रुवारी 2018

 
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉक्टर्स सेलच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी डॉ. संदिप दिलीप शेडगे यांची निवड करण्यात आली.  त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. 

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अमरजित गोडसे, प्रातिक सदस्य राजुबापू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष युवराजदादा पाटील, प्रांतिक सदस्य आप्पासो जाधव, सेवा दल तालुकाध्यक्ष सुभाष बागल, शहराध्यक्ष सुधीर भोसले, तालुकाध्यक्ष दिपक पवार, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ अध्यक्ष दिपक वाडदेकर, युवकचे शहराध्यक्ष संदिप मांडवे , राधा मलपे , चेतन सावंत, सिध्दांत कदम आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
निवडीनंतर नुतन शहराध्यक्ष डॉ.संदिप शेडगे यांनी सांगितले कि, वरीष्ठ पदाधिकाºयांनी जो विश्वास आपल्यावर टाकला आहे तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि पक्ष संघटन कार्यासाठी चांगल्या स्वरूपाचे कार्य करणार असून या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवून पक्षाचे कार्य समाजापर्यंत पोहचविणार असल्याचे सांगितले

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments