जालना जिल्ह्यातील जवखेडा येथील जनेश्वर मंदिरात शिवपंचायतन यज्ञास आरंभ!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!पंढरपूर LIVE 4 फेब्रुवारी 2018

जालना ( भरत लहाने) :-  जनेश्वर महादेव मंदिर जवखेडा, जि. जालना येथे श्रीसंत जनार्दन  स्वामी (मौनगिरी)महाराज यांच्या शिवपंचायतन यज्ञ सोहळ्यास प्रतीवर्षीप्रमाणे याही वर्षी शनिवार दि,3/02/2018 पासुन प्रारंभ झाला आहे. 

या यज्ञ सोहळ्यास  श्री. कानडे बंधु भजनी मंडळी, जय जनार्दन भजन मंडळ नाशिक, जाफ्राबाद, भोकरदन, सिल्लोड, बुलढाणा  व परिसरातील  सर्व सांप्रदयाचे भजनी मंडळ भागातील सर्व सांप्रदायी भक्त मंडळ, ह.भ.प.मंडळी, किर्तनकार मंडळी, वारकरी मंडळी  आणि सामाजिक  व राजकिय क्षेञातील सन्माननीय मंडळी व सर्व साधु संत उपस्थित राहणार आहेत. हे या यज्ञसोहळ्याचे 5 वे वर्ष आहे.

 प. प.ू स्वामी माधवगिरीजी महाराज , प.पू. संतोषगिरीजी महाराज, प. पू. परसरामगिरीजी महाराज,                   गोंधनखेड आश्रम ,प. पू. महेशगिरीजी महाराज जवखेडा, प. पू. ज्ञानेश्वर महाराज आदी महाराज मंडळींकडून या शिवपंचायतन यज्ञ सोहळयात विशेष अध्यात्मीक मार्गदर्शन लाभणार आहे. 

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments