पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी साजरी

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 10 फेब्रुवारी 2018


पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या  पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते,माजी उप नगराध्यक्षा सुजाता त्रिंबक बडवे,नगरसेविका शकुंतला नडगिरे,शरद माने,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी  पक्षनेते व स्थायी समिती सदस्य अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर इब्राहीम बोहरी,उदय माने,बाळासाहेब कोले,समाधान कोले,सचिन माने,गणेश कोले, हे उपस्थित होते,

संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!

तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments