लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 10 फेब्रुवारी 2018
*_नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा_*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-
ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने आयोजित ३९ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा येत्या २० एप्रिल रोजी होणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रात नियोजनबध्द सोहळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात आपल्या मुलांचा उपनयनसंस्कार करण्यासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करून घ्यावी असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या ३८वर्षापासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रशिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा शुक्रवार दिनांक २० एप्रिल २०१८ रोजी हालगे गार्डन परळी वै. येथे संपन्न होणार आहे या सोहळ्यासाठी ५०१ रु.नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे.या सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात आपल्या उपनीत मुलांची नावनोंदणी करण्यासाठी बंडू महाराज टिंबे (दक्षिणमुखी गणेश मंदिर परळी वै.)मो.क्र.८९७५२९२१११, सचिन जोशी (जोशी मेडिकल मोंढा परळी वै.) मो.क्र.९९२२२६१७४०, चारुदत्त करमाळकर, (डेनिम हब, परळी वै.) मो. क्र. ९०२८०३४३८४, जितेंद्र नव्हाडे(नव्हाडे ज्वेलर्स परळी वै.)मो.क्र.९८९०४६६६७५, जयराम गोंडे (स्माईल फोटो स्टुडीओ)
मो.क्र.९८२३१३७२९५, रंगनाथ सावजी (अश्विनी उडपीपरळीवै.) मो. क्र. ९४२३१७१४७७, स्वप्निल सावजी, मो. क्र. ९०२८५०००९६, हेमंत लोंढे (सिरसाळा)मो.क्र.९४२३७५७२१५, प्रदीप कुलकर्णी (घाटनांदूर) मो.क्र.९४२२२४०७६१, शैलेश कुलकर्णी (अंबाजोगाई) मो.क्र. ९४२२३३०३३७, प्रशांत गुरु जोशी (धर्मापुरी) ७२७६३४३७१२, कृष्णा गुरु जोशी (नागापूर) मो.क्र.९६८९८५११६१,यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा, स्वा.वी.दा. सावरकर प्रबोधिनी, पेशवा युवा संघटन,ब्राह्मण महिला आघाडी,ब्राह्मण युवक संघटना आदींनी केले आहे.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments