नगरपालिकांमधील प्रलंबित विकास कामे पूर्ण करा नगरविकास राज्यमंत्री पाटील यांच्या सूचना

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 9 फेब्रुवारी 2018


सोलापूर  दि. 8 :- नगरपालिका आणि नगरपंचायत मधील प्रलंबित विकास कामे गतीने पूर्ण करा अशा सूचना नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज येथे दिल्या.
पुणे विभागातील नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत यांचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांची सोलापूर महापालिकेत आज आढावा बैठक झाली. त्यावेळी श्री. पाटील यांनी या सूचना दिल्या. यावेळी व्यासपीठावर महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, नगरपरिषद संचालनालयाचे आयुक्त वीरेंद्र सिंह, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील आदी उपस्थित होते.
श्री. पाटील यांनी सांगितले की, पुणे विभागातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियान, स्वच्छता ॲप, विकासकामासाठी दिलेला निधी विहीत वेळेत खर्च करणे आदी बाबींना प्राधान्य द्यावे.
बैठकीस पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत यांचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी उपस्थित होते.

संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!

तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments