लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 1 फेब्रुवारी 2018
पंढरपूर : पंढरपूर भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा व सन्मित्र गु्रपच्या वतीने संतपेठेतील सुडके गल्ली येथे श्रीसंत रोहिदास जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष विदुल अधटराव, सरचिटणीस कैलास कारंडे, सरचिटणीस सचिन भोरकडे, उपाध्यक्ष निलेश लखेरी (चव्हाण), अक्षय कदम, किरण खडाखडे, आनंद कुलकर्णी, प्रशांत धुमाळ, अनिल शिंदे, नितीन बनपूरकर, राजेंद्र कांबळे, सतीश सासवडकर, इस्लाम बागवान, विजय दहिवडे, बाळासाो सासवडकर, सुमित पवार, दत्ता पाटील, दत्ता सुरवसे, राजू गुंड, विजय शेळके, बबलु शेळके, श्रुषी मुळे, अजय घोडके, मिलींद सर्वगोड, चांगदेव खरात, सागर खरात, योगेश सुरवसे, सनी कुकडे, राहुल साळुंके, श्रीकांत ननवरे, सोमनाथ कांबळे, धीरज कोळी, श्रुश्रीक बनकर, योगेश बनकर, लखन माळी, कुणाल कोरे, राजाभाऊ कांबळे, अनिल शिंदे आदी उपस्थित होते.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments