लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 1 फेब्रुवारी 2018
पंढरपूर (प्रतिनिधी):- श्रीगुरु संत रोहदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज पंढरीत संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी शिबीर व मोफत रक्ततपासणी शिबीर संपन्न झाले.
येथील भक्तीमार्गावर संपन्न झालेल्या या शिबीरामध्ये अनेक नागरिकांनी लाभ घेतला. शिबीर यशस्वी होण्यासाठी शहराध्यक्ष यल्लापगपा कबाडे, तालुकाध्यक्ष सागर शेजाळ, ता.उपाध्यक्ष ॠषीकेश भोरकडे, शहर उपाध्यक्ष विजय शेळके, शहर संघटक अक्षय कबाडे, खजिनदार गणेश नवघरे, शहर कार्याध्यक्ष बंटी जाधव यांनी परिश्रम घेतले.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments