लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 7 फेब्रुवारी 2018
पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड येथे शौर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने
माता रमाई भीमराव आंबेडकर यांची ७ फेब्रुवारी रोजी १२० वी जयंती उत्साहात
साजरी करण्यात आली. यावेळी माता रमाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
प्रतिमेचे पूजन आकाश बंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले. व सामूहिकरित्या
पंचशील त्रिशरण घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष- हणमंत यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या
जीवनाविषयी माहिती देताना सांगितले कि, माता रमाईमुळे बाबासाहेब
आंबेडकर हे डॉक्टर, बॅरिस्टर, कायदेपंडित होऊ शकले. अश्या प्रकारे प्रत्येक
पत्नीने आपल्या पतीला साथ दयावी.
यावेळी सुरज बंगाळे , विकी ढवळे, अंजली नाईकनवरे , गाडे, अमर भीम
तरुण मंडळाचे अध्यक्ष - नितीन बंगाळे, सुभेदार रामजी आंबेडकर प्रतिष्ठानचे
अध्यक्ष - योगेश बंगाळे , अदिती नाईकनवरे तसेच इतरपदाधिकारी व कार्यकर्ते
यांच्यसह आदीनी कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता
आयु. कमलेश बंगाळे यांनी केली.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments