लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 23 फेब्रुवारी 2018
खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 24 फेब्रुवारी व 25 फेब्रुवारी रोजी पंढरीत विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती साम्राज्य ग्रुप चे इर्शाद मुजावर यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.
दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता येथील दत्त घाट येथे अन्नदान व दि. 25 फेब्रुवारी रोजी आरमान मंझील, प्लॉट नं. 32/1 अ/35, लिंक रोड, पोल फॅक्टरी मागे, बालाजी नगर, पंढरपूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर संपन्न होईल. या रक्तदान शिबीरास जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे. अशी विनंती इर्शाद मुजावर यांनी केली आहे. रक्तदान शिबीरात सहभागी होणेसाठी 8850666381 या क्रमांकावर संपर्क साधावा.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments