छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 19 फेब्रुवारी 2018
पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांचे शुभहस्ते, मुख्याधिकारी अभिजीत बापट व उपनगराध्यक्ष विशाल मलपे, कामगार संघटनेचे नेते शरद वाघमारे यांच्या उपस्थितीत पुष्पहार घालण्यात आला. यावेळी जयंत पवार, पराग डोंगरे, विजय पवार, पोपट जाधव, रामचंद्र वाईकर, श्रीशैल्य चाबुकस्वार, प्रितम येळे, अनिल अभंगराव, सुकदेव माने, सुनिल बोडके, शिरीष माने, आण्णा नवत्रे, देविदास वाघमारे, योगेश काळे, विनायक शेटे, राजाभाऊ देशपांडे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com


0 Comments